




3 Sisters Tour - Assam - Arunachal - Meghalaya
ईशान्य भारतातील अप्रतिम सौंदर्य अनुभवण्यासाठी — असम, अरुणाचल आणि मेघालयची 10 रात्री 11 दिवसांची अविस्मरणीय सहल Yash Tours सोबत!
(0 Reviews)
Loading...
₹77777
/packageYash Tours
View ProfileAbout This Service
Key Features
- सहल खर्चातील समाविष्ट मुद्दे -
- पुणे - गुवाहाटी - पुणे इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे, तसेच विमानतळाशी निगडित कर
- उत्तम प्रकारचे 3 स्टार डीलक्स हॉटेल (डबल शेअरींग)
- जेवणाची व्यवस्था पूर्णपणे शाकाहारी असेल. (मांसाहारी फक्त रात्री जिथे उपलब्ध असेल तिथेच मिळेल)
- सकाळी चहा-नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण
- प्रत्येकी दररोज 2 मिनरल वॉटर बॉटल (1 ली)
- टूर मधील प्रेक्षणीय स्थळांचे प्रवेश शुल्क
- फिरण्यासाठी वातानुकूलित (AC) बस व्यवस्था
- मार्गदर्शकांचे मानधन
- ग्रुप टूर सोबत अनुभवी मराठी टूर गाईड
- काझीरंगा जीप सफारी, डावकी बोटिंग , बुमला पास
Policies
Customer Reviews
See what others are saying about this service.
No reviews yet. Be the first to share your experience!
